Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

बहुजन परिवहन संघटनेची आगार प्रमुखां सोबत बैठक; कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा

 बहुजन परिवहन संघटनेची आगार प्रमुखां सोबत बैठक; कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा



साक्री : बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या वतीने आज मा. कर्तव्यदक्ष आगार प्रमुख श्री. राजेंद्र अहिरे साहेब यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.


या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी अहिरे साहेबांसमोर मांडल्या. आगार प्रमुखांनी सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेऊन लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन दिले.


या बैठकीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments