छत्रपती संभाजीनगर - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
*छत्रपती संभाजीनगर | MJW न्यूज मराठी*
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमधील कॅम्ब्रिज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व *रोहित पवार* यांनी केले. आंदोलनात सहभागी झालेल्या खासदार *सुप्रिया सुळे* यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
#SupriyaSule #RohitPawar #SharadPawar #Karjmafi #Sambhajinagar #MJWNews



Post a Comment
0 Comments