Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

दोंडाईच्यात आक्षेपार्ह स्टेटसवरून राडा; पोलिसांवर दगडफेक, ३ कर्मचारी जखमी, हल्लेखोरांची धरपड सुरू

 दोंडाईच्यात आक्षेपार्ह स्टेटसवरून राडा; पोलिसांवर दगडफेक, ३ कर्मचारी जखमी, हल्लेखोरांची धरपड सुरू



*दोंडाईचा | MJW न्यूज मराठी*  

दोंडाईचा शहरात सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसमुळे तणाव निर्माण झाला. या प्रकरणी दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काही जणांनी दगडफेक केली. या घटनेत *३ पोलीस कर्मचारी जखमी* झाले आहेत.  


घटनास्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, *हल्लेखोरांची धरपड सुरू* आहे. शहरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, मात्र खबरदारी म्हणून पोलिसांनी गस्त वाढवली आहे.


#DhuleNews #Dondaicha #PoliceAttack #MJWNews

Post a Comment

0 Comments