*अरुणा इराणींचा हृदयद्रावक क्षण! पतीला शेवटचा निरोप देताना अश्रू अनावर*
*मुंबई | MJW न्यूज मराठी*
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांच्या आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण समोर आला आहे. पतीच्या निधनानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी अरुणा इराणींना अश्रू अनावर झाले. त्यांचा हा हृदयद्रावक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पांढरा ड्रेस आणि डोक्यावर ओढणी घेऊन अरुणा इराणी शेवटच्या दर्शनासाठी पोहोचल्या होत्या. त्यांचे जोडलेले हात आणि डोळ्यांतील पाणी पाहून सर्वांचेच काळीज पिळवटून गेले.
#ArunaIrani #BollywoodNews #MJWNews #Emotional


Post a Comment
0 Comments