*जालना: वाळू माफियांचा हल्ला! महसूल अधिकाऱ्याला बेदम मारहाण*
*जालना | MJW न्यूज मराठी*
जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धेश्वर फाटा पॉईंटजवळ गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या अंबडच्या तहसीलदारांवर वाळूमाफियांनी हल्ला करून मारहाण केली.
या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून गोंदी पोलिसांसह महसूल पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
#JalnaNews #SandMafia #IllegalSandMining #MJWNews


Post a Comment
0 Comments